Monday, 18 June 2018

5 लाखांचा ऐवज चोरून पाहुणा फरार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

अकोल्यात पाहुण्यानेच सोनं आणि पैशांवर डल्ला मारला. मूर्तिजापूरच्या शिल्पानगरात ही घटना घडली.

 

गजानन असं या चोराचं नाव असून त्यानं तब्बल 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात पैसे आणि सोन्याच्या समावेश आहे.

 

गजाननला गुजरातमधून अटक करण्यात आली असून, तो मूळचा यवतमाळचा आहे. त्याने चोरी केलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला. तर, त्याला 4 दिवसांची पोलीस

कोठडी ठोठावण्यात आली.

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox