Monday, 18 June 2018

ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी एका मुलानं दिला जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ब्लू व्हेल गेमनं आणखी एकाचा बळी घेतला. मुंबईनंतर पश्चिम बंगालमध्येही अल्पवयीन मुलानं आत्महत्या केली.

 

मिनापुरातील मुलानं आपलं जीवन संपवल आहे. गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी मुलानं जीव दिला.

 

जगभरात ब्ल्यू व्हेल गेमनं धुमाकूळ घातला. भारतातही दोघांचा जीव गेला. मुंबईतील अंधेरीतही 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केली होती.

 

त्यानंतर आता ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox