Monday, 23 July 2018

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य परिस्थिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य परिस्थिती  निर्माण झाली आहे.

 

वर्षानगर,  आर.के.नगर, राजेंद्र नगर, देवकर पाणंद, रामानंद नगर,परिसरात पावसामुळे परिस्थिती चिंताजनक बनली होती.

 

कोल्हापूर शहरात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या जवळपास 150 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 5 फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox