Saturday, 21 July 2018

सदाभाऊंच्या छातीवर 20 वर्ष डौलाने दिसणारा बिल्ला गायब

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानीचे खंदे कार्यकर्ते. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत ही जोडी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ओळख.

 

पण, राजू शेट्टींसोबतच्या वादानंतर सदाभाऊंनी वेगळी चूल मांडली. वेगळी संघटना काढायचं ठरवलं आणि एरव्ही सदाभाऊंच्या छातीवर झळकणारा स्वाभिमानीचा बिल्लाही गायब झाला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox