Saturday, 21 July 2018

तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सागंली

 

सांगलीत परप्रांतीय गुन्हेगारांनी उच्छाद मांडला. सांगलीच्या विश्रामबागमधील तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

 

रहीम पासवान परप्रांतीय गुन्हेगारानं हे निर्घृण कृत्य केले. यासंबंधी परप्रांतीय गुन्हेगाराला त्वरीत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्वयंसिद्ध महिला बहुद्देशीय मंडळासोबत सर्व महिला वर्गाकडून करण्यात आली.

 

या मागणीसाठी आज शिवसेनेच्या नेत्या रेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले.

loading...

Top 10 News

Facebook Likebox