Saturday, 21 July 2018

सोलापुर-कर्नाटक सीमेजवळ भीषण अपघात; महाराष्ट्रातील सहा जण जागीच ठार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

कर्नाटक परिवहन बस आणि खासगी गाडीच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील सहा जण जागीच ठार झाले आहेत.

 

मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरूष असल्याची माहिती मिळत आहे. तर, अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

या दोघांना बागलकोटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील दारफळ आणि नरखेड भागातील रहिवासी औषोधपचारासाठी कर्नाटकला चालले होते. दरम्यान, बागलकोट जिल्ह्यातील बेळगी तालुक्यात हा अपघात घडला. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यानं गाडीच्या अर्ध्या भागाचा पुरता चुराडा झाला.

loading...

Top 10 News

Facebook Likebox