Tuesday, 24 October 2017

पिंपरीमधील विद्यार्थ्यांची रिल नाही हे तर रिअल हिरोंसोबत भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

हीरो म्हटलं की आठवतात ते बॉलिवूडचे अभिनेते. पण रिल हीरोंपेक्षा रिअल हिरो कोण आहेत हे विद्यार्थ्यांना काय कोणालाही विचारलं तर ते सांगतील.

 

रिअल हिरो आपले भारतीय जवान आहेत. भारतीय सैन्यदल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं आजोयीत know your army प्रदर्शन भरवण्यात आलं.

 

विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सैन्यदलाची ताकद दिसली. आग ओकत शत्रुला ठेचणाऱ्या तोफा, शत्रुंचा वेध घेणाऱ्या बंदुका. भारतीय सैनिकांची ही ताकद विद्यार्थ्यांना समजली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे एरव्ही अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या सह्या घेणारे हे विद्यार्थी भारतीय जवानांच्या सह्या घेताना दिसत होते.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News