Monday, 28 May 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार गोळ्यांची खरेदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

राज्यात स्वाईन फ्लू या रोगाने धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते.

 

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी टॅमी फ्लूच्या 20 हजार गोळ्या खरेदी करणार आहे. तसंच 7 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News