Thursday, 23 November 2017

आता शाळेत हजेरी देताना प्रेझेंट सर किंवा प्रेझेंट मॅडम ऐवजी जय हिंद असा अवाज येणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आता शाळेत हजेरी देताना प्रेझेंट सर किंवा प्रेझेंट मॅडम ऐवजी जय हिंद असा अवाज येणार आहे.

 

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात येत्या एक ऑक्टोंबरपासून शासकीय शाळेत हजेरी देताना जय हिंद असं म्हणावं लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री विजय शाह यांनी दिली.

 

याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती शाह यांनी दिली. तर, सतना जिल्हात हा प्रयोग प्रायोगीक तत्वावर करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवघ्या राज्यभरात हा नियम लागू करण्यासाठी मुख्यामंत्र्यांची परवानगी घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री शाह यांनी दिली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News