Thursday, 23 November 2017

हार्दिक पटेलांच्या ट्विटनंतर सुरतमध्ये जाळपोळ

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, सुरत

 

सूरतमध्ये पाटीदार समाज आक्रमक झाला आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमात पाटीदर समाजातील तरुणांनी गोंधळ घालत जाळपोळ केली.

 

आतापर्यंत 2 बसेस त्यांनी पेटवल्याची माहिती आहे. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 10 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

 

अटक केलेल्या पाटीदार समाजाच्या तरुणांना सोडा, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा पाटीदर समाजाचा नेता हार्दिक पटेलनं ट्विटरवर दिलाय.

 

हार्दिक पटेल यांच्या या ट्विटनंतर हिराबाग चौकात जाळपोळ करण्यात आली.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News