Sunday, 19 November 2017

...तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार - राहुल गांधी

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची तयारी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच दर्शवली आहे. मात्र, अमेरिकेत बोलताना त्यांनी प्रथमच पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे म्हटले.

 

घराणेशाहीचं उदाहरण देताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यासहीत अभिषेक बच्चन यांच्याही नावाचा उल्लेख केला. अंबानी आपला बिझनेस चालवत आहेत इन्फोसिस त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. तर एकूण भारतात हे असेच चालत असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News