Monday, 21 August 2017

तुम्हीच सांगा आता यांचे नाव काय ठेवायचे ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कानपुरमधील प्राणीसंग्रहालयात सध्या आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. याला कारणंही तसच आहे. प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाघिणीने

चार बछड्यांना जन्म दिला आहे.

 

चार महिने होऊनसुद्धा हे बछडे ठणठणीत आहेत. पण पर्यटकांना या बछड्यांना बघायचं असेल तर काही दिवस थांबावं लागेल. कारण सध्या तरी कोणालाही या ठिकाणी

प्रवेश नाही.

 

पण, या बछड्यांचं नाव ठेवण्यासाठी सगळ्यांना इमेल किंवा पत्र पाठवून चांगली नावं सुचवण्याचं आवाहन प्राणीसंग्रहालय प्रशासनाने केले.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News