Monday, 28 May 2018

...आणि बॅकफ्लिप करताना बॉडी बिल्डरचा जागीच मृत्यू

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दक्षिण आफ्रिका

 

दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डरचा एका स्पर्धेत दुर्दैवी मृत्यू झाला. माजी आएफबीबी जुनियर चॅम्पियन सिफिसो लंगेलो थाबेटने बॅकफ्लिप मारताना जीव गमावला. तो अवघ्या 23 वर्षांचा होता.

 

75 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मॅटच्या मध्यभागी येऊन सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रिप सुटल्यानं तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्यात 5 ऑगस्टला ही स्पर्धा पार पडली. तर या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News