Monday, 28 May 2018

गोरखपूरमध्ये ऑक्सिजन सप्लाय बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, गोरखपूर

 

गोरखपुरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 30 मुलांचा मृत्यु झाला. इथल्या बीआरडी रुग्णालयात ही घटना घडली. यात पैसे न मिळाल्यानं कंपनीकडून ऑक्सिजन सप्लाय बंद केल्याचं सांगितलं जात आहे.

 

गेल्या महिन्याच्या 10 तारखेलाच मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी इथला दौरा केला होता. तरीही हा प्रकार घडल्यानं विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला लक्ष्य केलं.

 

काँग्रेस नेते मीम अफझल यांनी योगी सरकारवर सडकून टीका केली. मदरश्यांसंदर्भात नवे नियम लागु करण्याऐवजी योगी सरकारनं या गंभीर घटनांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News