Monday, 16 July 2018

उद्धव ठाकरेंचा भाजपवर जबरदस्त प्रतिहल्ला

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईला 29 ऑगस्टला अतिवृष्टीचा तडखा बसला. या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाली.

 

मुंबई तुंबण्यास महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका विरोधकांनी केली. सेनेचा पालिका प्रशासनावर अंकुश नसल्याची टीका भाजपने केली.

 

मात्र, हे सर्व आरोप खोडून काढत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर प्रतिहल्ला केला. शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. या आदेशानंतर शिवसैनिकांनी मुंबईत आरोग्य शिबिर घेण्याचा धडाका सुरू केला आहे.

loading...

Top 10 News