Monday, 16 July 2018

नितीन गडकरींची उद्धव ठाकरेंना ऑफर

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील रस्ते माझ्याकडे नाही हे माझं दुर्भाग्य असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

 

मुंबईत डांबरी रस्ते असल्यानं आणि जास्त पाऊस जास्त असल्यानं रस्त्यांवर खड्डे पडतात. उद्धव ठाकरे यांनी माझी मदत मागितली तर चांगले रस्ते उभारणीसाठी मदत करेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

loading...

Top 10 News