Wednesday, 20 June 2018

सदाभाऊ खोत यांनी भाजपमध्ये जाणार नाहीत तर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आहेत. त्यातूनच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊंची हाकालपट्टी करण्यात आली.

पण, सदाभाऊ खोत हे भाजपमध्ये न जाता त्यांनी नवी शेतकरी संघटना काढण्याची घोषणा केली आहे. 

सदाभाऊ खोत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

 

 - सदाभाऊ खोतांच्या नवीन संघटनेत जुनेच कार्यकर्ते आहेत.

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सदाभाऊंसह

- मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सदाभाऊ खोतांच्या संघटनेत 

- माझ्यावर गंभीर आरोप करण्यात आले ते सर्व आरोप मी सहन केले

- मला अंतर्गत घरभेदींचा सामना करावा लागला; मागील अनेक महिन्यांपासून मी लढाई लढत आहे.

- माझे पाय कसे कापले जातील अशा पद्धतीने कुटनिती करत व्यूहरचना आखली जात होती

- मला जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला

loading...

Top 10 News

Popular News