Monday, 18 June 2018

OBC समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - सुनिल तटकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची जय महराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये विशेष मुलाखत 

 

सुनिल तटकरेंच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे  

 

- शिवसेना सत्ता सोडण्याचे धाडस कधीही करणार नाही

- शिवसेना सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावतेय 

- शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वप्रथम कर्जमाफी करण्यात आली

- राज्यातील शेतकऱ्यांचा संप हे या सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे

- OBC समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे 

- शेतकऱ्यांशी चर्चा करुन समृद्धी महामार्गाचा प्रश्न सोडवावा

- शेतकऱ्यांसह कोकणातील मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी 

- शिवसेनेचा राजकारणातील दुटप्पीपणा उघड आणण्यासाठी विनोद तावडेंच्या बाजूने उभं राहिलो

loading...

Top 10 News

Popular News