Monday, 23 July 2018

ठाण्याच्या रस्त्यावर धावले एकनाथ शिंदे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ठाण्याच्या रस्त्यावर एकनाथ शिंदे धावताना दिसले. एकनाथ शिंदेंचा उत्साह या मॅरेथॉनमध्ये दिसून

आला.

 

ठाण्यात 28व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेता आज संपन्न झाली. या स्पर्धेत जवळपास 21  हजारहुन अधिक स्पर्धाकांनी सहभाग घेतला.

 

21 किलो मीटरच्या स्पर्धेत सैन्यदलातील रणजित सिंग यांनी पहिला क्रमांक पटकावला, तर, नाशिकच्या पिंटू यांनी दुसरा, तर, सुजित गमरे यांनी तिसरा क्रमांक

पटकावला, रणजित सिंगने या स्पर्धेचं 21 किलो मीटरचं अंतर 1 तास 10 मिनिटं 21 संकेंदात पूर्ण केले.

loading...

Top 10 News