Friday, 22 September 2017

अमिताभ बच्चन - ऋषी कपूर 26 वर्षांनंतर एकत्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

नसीब चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या छोट्या भावाची भूमिका निभावत 'चल मेरे भाय' म्हणणारे ऋषी कपूर आता त्यांच्या मुलाची भूमिका निभावताना दिसणार आहेत.

 

विशेष म्हणजे बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

 

या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार आहेत.

 

1991 मध्ये आलेला ‘अजुबा’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. पण आता 26 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र येत असून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करताना दिसतील.   

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Sep 21 17:16:31 +0000 2017

उद्धव ठाकरेंना नाकच नाही असं म्हणत नारायण राणेंनी राज ठाकरेंवरही तोफ डागली - https://t.co/FpGp48XGO4 @mnsadhikrut… https://t.co/PwOQzGCwFX
Jai Maharashtra News
Thu Sep 21 16:27:26 +0000 2017

रक्तदानाची किंमतच उरली नाही का? - https://t.co/YUURiGEoDp https://t.co/llGoJp0q2e
Jai Maharashtra News
Thu Sep 21 14:26:01 +0000 2017

दाऊदला भारतात येण्याची इच्छा आहे पण... राज ठाकरेंचा भाजपवर सनसनाटी आरोप https://t.co/Jo1Nznwq75 @mnsadhikrut https://t.co/ESBDjrwJnl