Sunday, 22 April 2018

मुंबईत जस्टिन बिबरचा मोस्ट अवॅटेड कॉन्सर्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पॉपस्टार जस्टिन बिबर मुंबईत दाखल झाला आहे. चार्टर्ड प्लेननं रात्री कलिना विमानतळावर तो उतरला.

 

विमानतळावर बिबरची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. विमानतळावरून तो थेट लोअर परेलच्या हॉटेलमध्ये गेला.

 

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जस्टिन बिबरचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार आहे. त्यासाठी देशभरातून बिबरचे चाहते मुंबईत येणार आहेत. कार्यक्रमासाठी दुपारपासून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Apr 21 10:39:09 +0000 2018

वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होणार - https://t.co/ZYdZmrQYzs https://t.co/NtDIz10QNQ
Jai Maharashtra News
Sat Apr 21 08:56:29 +0000 2018

#Breaking पाॅस्को कायद्यात केंद्राचा महत्वपूर्ण बदल, 12 वर्षा खालील मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी पाॅस्को कायद्… https://t.co/IZtnwGGL8B