Wednesday, 20 June 2018

शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्यांना रक्त येईपर्यंत चोपून काढले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणे फोटोग्राफर्सनां चांगलेच महागात पडलेआहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केली आहे.

 

दोन्ही फोटोग्राफर्स या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. फोटोग्राफर्सनी तक्रार दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन्ही बाऊंन्सर्सना अटक केली आहे.   

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jun 20 10:39:09 +0000 2018

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी दिला पदाचा राजीनामा - https://t.co/CQeCJ1lxUj #JMBreking… https://t.co/OXw6FuWSm0
Jai Maharashtra News
Wed Jun 20 10:18:20 +0000 2018

अनुकृती वासने जिंकला 2018 फेमिना मिस इंडिया किताब... - https://t.co/aAzFYicCXd #MissIndia2018 #MissIndia https://t.co/XI3GsVYFna

Facebook Likebox