Thursday, 21 June 2018

आर.के.स्टुडिओच्या गणपती विसर्जनाला अभिनेता रणबीर आणि ऋषी कपूर यांची हजेरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या आर.के.स्टुडिओचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.

 

अभिनेता रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी विसर्जनाला हजेरी लावली.

 

चेंबरूमधल्या आर के स्टुडिओत अनेक वर्षापासून कपूर कुटूंबीय गणपती बसवतात. यंदाही गणपतीच्या विसर्जनाला कपूर कुटूंबाने हजेरी लावली.  

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jun 20 14:33:44 +0000 2018

#FifaGiri मुलांमध्ये फुटबॉलची उत्सुकता... https://t.co/oL8NSkzt6L #FifaWorldCup18
Jai Maharashtra News
Wed Jun 20 14:32:45 +0000 2018

#FifaGiri तिकीट मिळवण्यासाठी चाहत्याने वाढवले 25 किलो वजन... https://t.co/7pUjOpu0Se

Facebook Likebox