Thursday, 23 November 2017

राज ठाकरेंच्या कन्येची बॉलीवुडमध्ये एंन्ट्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हीने बॉलिवूडमध्ये पदार्पन केले आहे. डेविड धवन यांचा आगामी सिनेमा "जूडवा टू" मध्ये उर्वशीने

असिस्टंट डिरेक्टरचं काम केले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून उर्वशी "जुडवा 2" या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा रंगली होती.

 

मात्र, उर्वशी सिनेमात ऑनस्क्रिन दिसणार नाही. तर, तिनं या चित्रपाटात सहाय्यक दिग्दर्शकाची भुमिका पार पाडली.

 

तर, लवकरच उर्वशी साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी प्रोजेक्टमध्येही सहभागी होणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Nov 23 06:58:20 +0000 2017

हा पावसाळा की हिवाळा? शेतकरी चिंतातूर - https://t.co/oKiQ1UBLFm https://t.co/IYvq0U42dW
Jai Maharashtra News
Thu Nov 23 06:47:35 +0000 2017

गुजरातला जास्त पाणी मिळावं म्हणून नाशिकच्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पात बदल - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/BDekjiSjUa