Monday, 19 February 2018

डॉ. मशहूर गुलाटीला झाली डेंग्युची लागण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुप्रसिध्द अभिनेता सुनिल ग्रोवरला डेंग्युची लागण झाली आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे

सुनिलने प्रक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे. 

 

 

गेल्या 3 दिवसांपासून सुनिलला ताप होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याला डेंग्यु झाल्याचे समोर आले. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनिल

आता कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

दरम्यान मुंबईच्या एशियन हार्ट इन्सिटट्यूटमध्ये सुनिवर उपचार सुरु आहेत.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Feb 19 08:32:24 +0000 2018

ठिय्या आंदोलनाच्या जागी शेतकऱ्याने केले विष प्राशन... https://t.co/rKP7eN9tUH https://t.co/Y1uzDELq2J
Jai Maharashtra News
Mon Feb 19 07:32:20 +0000 2018

लग्न समारंभात पनीर,गाजर हलवा खाल्ला अन् रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली - https://t.co/qDF9AiO89O @MNS_SWAG… https://t.co/2hycBsdyuP