Thursday, 14 December 2017

रितेश देशमुखनं अशा प्रकारे दर्शवला मराठा मोर्चाला पाठिंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चाची चर्चा सुरू असताना या मोर्चाला अभिनेता रितेश देशमुख याने अनोख ट्विट करून या मोर्चाला पाठिंबा दिला. रितेशनं शिवाजी महाराजांचा फोटो आणि #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई असं ट्विट केलं.

 

तर लवकरचं शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी नावाच्या चित्रपट येत असून त्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Dec 13 16:56:09 +0000 2017

त्याला राग अनावर झाला अन् थेट पोलीस चौकी फोडण्याचा प्रयत्न केला - https://t.co/7bTAtAEmRi https://t.co/egExrc2MzD
Jai Maharashtra News
Wed Dec 13 16:46:55 +0000 2017

तस्करी करुन नाशिकमध्ये आणलेल्या तरुणीने उघडकीस आणले खळबळजनक वास्तव - https://t.co/E0V5HZLdFW https://t.co/cvGiHl5yx0