Monday, 21 August 2017

आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

अभिनेता आमीर खानलाही स्वाईन फ्ल्यू झाला आहे.

 

पाणी पाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निकालावेळी अभिनेता आमीर खान अनुपस्थित होता. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो कार्यक्रमात सहभागी

झाला होता.

 

त्यावेळी आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना त्याने स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं सांगितले.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Aug 21 06:26:46 +0000 2017

#हेडलाइन गणेशोत्सवासाठी यंदाही विमा उतरवण्याचा मुंबईतल्या उत्सव मंडळांचा निर्णय, GSB मंडळाचा सर्वाधिक 264 कोटी 25 लाखांचा विमा.
Jai Maharashtra News
Mon Aug 21 06:25:25 +0000 2017

#हेडलाइन 2018 पासून आयआयटीच्या प्रवेश परीक्षा होणार ऑनलाईन, संयुक्त प्रवेश मंडळाच्या रविवारच्या बैठकीत झाला निर्णय.
Jai Maharashtra News
Mon Aug 21 06:24:07 +0000 2017

#हेडलाइन बिहारमधील 18 जिल्ह्यांना महापुराचा तडाखा, पुरामुळे 253 जणांचा मृत्यू, शासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू.