Sunday, 22 October 2017

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज दुपारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

 

त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या उमाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी

होत्या.

 

वयोमानामुळं त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंच मूळ नाव अनुसया असं होते.

 

साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. 'हवास तू' हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. 'गुडिया हमसे रुठेगी ' हे हिंदी

गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होते.

 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Oct 21 11:55:18 +0000 2017

रेडा आणि म्हैशींची मिरवणूक काढून साजरी केली आगळीवेगळी भाऊबीज... https://t.co/RkMF4VXF9M #Bhaubeej https://t.co/lItKzuoCsp
Jai Maharashtra News
Sat Oct 21 11:51:58 +0000 2017

बांधकाम सुरु असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला... https://t.co/T9XCWekVTC https://t.co/pS5eqgaMbq