Monday, 23 July 2018

आणखी एका अभिनेत्रीनं गळफास घेऊन संपवलं जीवन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, गुरूग्राम

 

आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेझबरुआने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळची गुवाहाटीमधील रहिवासी असलेली अभिनेत्री बिदिशानं वर्षभरापूर्वी गुजरातच्या नितीश झासोबत विवाह केला होता.

 

बिदिशाच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असल्याचं कुटुंबियांकडून म्हटलं जात आहे. काही दिवसांपासून बिदिशा गुरूग्राममध्ये राहत होती. अभिनय कौशल्यामुळे बिदिशाला आसामी प्रेक्षकांनी नेहमीच गौरवलं होतं. तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास घेत आहेत.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jul 22 12:26:58 +0000 2018

पुनर्वसन इमारतीत घुसून तरुणांची धुडगूस - https://t.co/sjXLZF5Ows #पाहाJMVideo
Jai Maharashtra News
Sun Jul 22 12:20:14 +0000 2018

मीनाताई ठाकरे मासळी मार्केटच्या स्थलांतरणाची मागणी - https://t.co/q3EawqUYsu #पाहाJMVideo

Facebook Likebox