Sunday, 21 January 2018

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला.

 

या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jan 21 02:36:26 +0000 2018

#हेडलाईन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तावडेंविरोधात रस्त्यावर, यवतमाळमध्ये अडवला शिक्षणमंत्र्यांचा ताफा.
Jai Maharashtra News
Sun Jan 21 02:35:47 +0000 2018

#हेडलाईन हरयाणातील यमुनानगरमध्ये विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेवर गोळीबार, तीन गोळ्या झाडून महिला मुख्यध्यापकाची केली हत्या.