Wednesday, 13 December 2017

अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ल्याचा रागही आलाय अन् दुःखही झालयं – अक्षय कुमार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमरनाथ यात्रेतील भाविकांवरील हल्ल्याचा अभिनेता अक्षय कुमारनं तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 

 

अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आला आहे आणि दुःखही आहे  असे ट्विट करुन खिलाडी अक्कीने अमरनाथ हल्ल्याबाबत संताप

व्यक्त केला आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:54 +0000 2017

आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगावास - https://t.co/3RoV9WdXQt https://t.co/RYOaAd4Nu8
Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:01 +0000 2017

सामान्यांना आरोग्यसेवेचा अधिकार नाही का? - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/Q3SO1FBjda