Wednesday, 13 December 2017

शहीद झालेल्या 25 जवानांच्या कुटुंबियांना विवेक ओबेरॉय घर देणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता विवेक ओबेरॉयही जवानांच्या मदतीसाठी पुढे आला.

 

सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांच्या कुटुंबियांना विवेक ओबेरॉय घर देणार आहे.

 

छत्तीसगडमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवानांना वीरमरण आलं होते.

 

शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. शहीदांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्यावर केलेले उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही, पण त्यांच्या

कुटुंबियांच्या डोक्यावर हक्कांचं छप्पर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विवेक ओबेरॉयनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:54 +0000 2017

आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगावास - https://t.co/3RoV9WdXQt https://t.co/RYOaAd4Nu8
Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:01 +0000 2017

सामान्यांना आरोग्यसेवेचा अधिकार नाही का? - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/Q3SO1FBjda