Monday, 16 July 2018

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं आप्रदीर्घ आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

 

मुत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

 

मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.

 

पण, शुक्रवार रात्रीपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.

 

अखेर आज त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

 

तोरडमल यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, बॅरिस्टर सारख्या नाटकांमधून काम केले, तर सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसे अशा मराठी

चित्रपटांमधून भूमिका साकारल्या होत्या.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jul 15 14:07:19 +0000 2018

ट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी... - https://t.co/c0WEwfL0xq #AkshayKumar #Akshay @akshaykumar @mrsfunnybones… https://t.co/VM2Z75bMrr
Jai Maharashtra News
Sun Jul 15 11:29:12 +0000 2018

मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा... - https://t.co/gaEfK3BNQR #MumbaiRain #Monsoon @MarathiRT @MarathiBrain… https://t.co/uXvd2M6saz

Facebook Likebox