Wednesday, 21 February 2018

जगभरातील 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला सलमान खानचा ट्युबलाईट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

सलमान खानच्या ट्युबलाईट सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जगभरातल्या 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला आहे.

 

विशेष म्हणजे या अगोदर कोणत्याही सिनेमाला एवढ्या स्क्रिन मिळाल्या नव्हत्या.

 

दंगलला 5300 तर सुलतानला 5200 स्क्रिन मिळाल्या होत्या. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही ट्युबलाईट सिनेमाचं पोस्टर झळकत आहे.

 

टाईम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचं पोस्टर लागले. त्यामुळे पहिल्या दिवशी तसंच विकेंडला आता ट्युबलाईट सिनेमा कमाईचे किती आकडे गाठतो याकडे

चाहत्यांसह विश्लेषकांचही लक्ष लागले. गेल्या वर्षी ईदला सुलतान प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरानंतर सलमानचा सिनेमा आला.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Feb 20 16:25:25 +0000 2018

#Mahafast https://t.co/zS2rhV2Tc8
Jai Maharashtra News
Tue Feb 20 16:24:38 +0000 2018

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6Fhysp4Vx https://t.co/Ejs1KhI2Po