Friday, 21 July 2017

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार, उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

भाजपला शह देण्याकरता शिवसेनेने नाशिकमध्ये कृषी अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. मी कर्ज मुक्त होणार हे घोषवाक्य देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे सर्वच मंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.



शेतमालाला न मिळणारा भाव, वाढत्या शेतकरी आत्महत्या यामुळे सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेने भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांबरोबर गावरान पद्धतीच जेवण करणार आहे.

 

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे अधिवेशनाचं उदघाटन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकाच व्यसपीठवर असणार आहे.

 

शेतकरी कर्ज माफी सोबतच समृद्धी महामार्गत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत ही शिवसेना आवाज उठवणार आहे.

Top 10 News

Facebook Likebox

न्यूजरूम

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgyEHhNqFoVMDTJSc1ndbtM" frameborder="0" allowfullscreen></iframe>

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jul 21 16:21:51 +0000 2017

पाहा जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE https://t.co/3tsvtSeWZ4 https://t.co/cTxHkarckg
Jai Maharashtra News
Fri Jul 21 16:21:35 +0000 2017

महाराष्ट्रातील एकमेव निष्पक्ष न्यूज चॅनेल... जय महाराष्ट्र... पाहा आता व्हिडिओकॉनd2hवर... चॅनेल नंबर 767 https://t.co/tHKOXzH9T2
Jai Maharashtra News
Fri Jul 21 16:21:25 +0000 2017

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा यूट्युब चॅनेल...https://t.co/o6FhysGFN5 https://t.co/SgCQYTp584

लक्षवेधी

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgLyxujHqPxEC-jBvnolecm" frameborder="0" allowfullscreen></iframe>