Monday, 29 May 2017

आमदार रमेश कदमची पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आमदार रमेश कदम याने एका पोलीस अधिकाऱ्याला एकेरी व अत्यंत अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी भायखळा कारागृहात घडला.

 

जेजे रुग्णालयात ओपीडीकरता नेत असताना घोटाळेबाज रमेश कदम बंदोबस्तावर असलेले सहाय्यक निरीक्षक मनोज पवारांना सतत शिवीगाळ करत होता.

 

केवळ एवढ्यावरच न थांबता पवारांवर दबाव आणण्याकरता कदमने आपल्या कार्यकर्त्याला अप्पर आयुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार करण्यास सांगितले.

 

तसंच विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकीसुद्धा दिली. रमेश कदम पोलिसाला शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Top 10 News

#जयमहाराष्ट्र कौल जनमनाचा...

#मोदीसरकार तीन वर्षातील कामगिरी कशी वाटते?

Facebook Likebox

न्यूजरूम

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgyEHhNqFoVMDTJSc1ndbtM" frameborder="0" allowfullscreen></iframe>

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun May 28 12:48:27 +0000 2017

RT @TulsidasBhoite: #चांगलाउपक्रम भाजप आमदार भारती लवेकर यांच्या पॅड बँकेचं अमृता फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. #जयमहाराष्ट्र #करमुक्तपॅड मो…
Jai Maharashtra News
Sun May 28 11:59:39 +0000 2017

सरकार एअर इंडिया काढणार विक्रीला...https://t.co/Glcc99TNqF https://t.co/9sMXrMfbP4
Jai Maharashtra News
Sun May 28 11:47:54 +0000 2017

शिवसेना आमदाराची दादागिरी, वनसमितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण...https://t.co/ssL4ZyyO4O https://t.co/u2odor0QC3

लक्षवेधी

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgLyxujHqPxEC-jBvnolecm" frameborder="0" allowfullscreen></iframe>