Tuesday, 11 December 2018

विधानसभा निवडणूक निकाल २०१८ • LIVE


भाजप काँग्रेस बसपा इतर एकूण
114 106 05 05 000/230

भाजप काँग्रेस सपा + इतर एकूण
72 102 0 25 000/200

भाजप काँग्रेस टीआरएस इतर एकूण
3 21 85 10 000/119

भाजप काँग्रेस बसपा इतर एकूण
17 66 00 07 00/90

भाजप काँग्रेस मिझो फ्रंट इतर एकूण
01 06 24 09 00/40
Example

●तेलंगणातून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी ●चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदारकी ●मध्य प्रदेशात सहा उमेदवार आघाडीवर असणारे बसपा ठरणार किंग मेकर... ●बसपाच्या पाठिंब्याशिवाय भाजपाला सत्ता स्थापन करणं कठीण... ●'भाजपानं पराभवाचं आत्मचिंतन करावं'पाच राज्यांच्या येणाऱ्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा सल्ला... ●तर भाजपाबाबच जनतेत रोष असल्याचा संजय राऊतांनी केला आरोप... ●सत्ता स्थापनेसाठी अपक्षासह अन्य पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा... ●अशोक गहलोत यांचं आवाहन... तर अपक्षाचा आकडा 25वर... ●छत्तीसगढमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली ●निकालाच्या आकडेवारीवरून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. ●राजस्थानात पुन्हा भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत... ●सत्ता स्थापनेचा विश्वास बाळगणाऱ्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद उफाळण्याची चिन्ह ●मध्य प्रदेशात मोठा उलटफेर... ●काही राऊंडच्या मतमोजणीनंतर पुन्हा भाजपा काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर... ●बहुमताचा टप्पा पार करण्याचा अंदाज... ●छत्तीसगडमध्ये तब्बल 15 वर्षानंतर सत्ताबदल होणार... ●मतदारांनी भाजपाला चौथ्यांदा नाकारली सत्तेची संधी.... ●तेलंगणात टीआरएसची दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेकडे वाटचाल... ●मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा डाव यशस्वी... ●तर एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी विजयी ●कॉंग्रेस मुख्यालयात कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन ●४ राज्यातल्या मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु ●कॉ़ग्रेस कार्यकर्ते मिठाई वाटताहेत, फटाके फोडताहेत ●काँग्रेस 96, तर भाजपा 84 मतदारसंघात आघाडीवर ●मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची भाजपावर आघाडी ●मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर ●छत्तीसगडमध्ये काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, तर भाजपा 20 जागांवर पुढे ●तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आघाडीवर ●मध्यप्रदेशमध्ये कॉग्रेस- छत्तीसगढमध्ये अटीतटीची झुंज ●सत्तेची दोर अपक्ष आणि बसपाच्या हातात ●बसपचे उमेदवार ५ जांगावर आघाडी ●छत्तीसगढमध्ये कॉग्रेसची बहुमताकडे वाटचाल, मुख्यमंत्री रमन सिंग मागे ●तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची विजयी घौडदौड सुरु ●मिझोराममध्ये कॉग्रेस पिछाडीवर, मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर ●राजस्थानमध्ये कॉग्रेसची विजय वाटचाल सुरुचं, ●मध्यप्रदेशमध्ये दोन्ही पक्षात काटे की टक्कर, ●राजस्थानच्या झालरापाटनमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे आघाडीवर ●टोंकमधून काँग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर... ●तेलंगणा इथं टिआरएसची आघाडी ●राजस्थानमध्ये कॉग्रेसची वेगवान आघाडी ●पोस्टल मतमोजणीत राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस आघाडीवर ●थोड्याच वेळात ईव्हीएमची मतमोजणी सुरु होणार ●राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्रिपुरासुंदरीच्या दर्शनाला ●निकाल लागेपर्यंत मंदिरात थांबणार

Cricket Score Card

Live TV

Top 10 News

राशी भविष्य

Poll: लक्षवेधी

महाराष्ट्रातील 'औरंगाबाद' शहराचं नामांतर 'संभाजीनगर' तर 'उस्मानाबाद'चं नामांतर 'धाराशीव' करण्याचा विचार सुरू आहे. तुम्ही या नामांतराच्या विचाराशी सहमत आहात का?

Cricket Score Card

Search