Monday, 10 December 2018

मुलांनो व्हा नवरात्रीत असे तयार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कुर्ता-पायजमा

मुलांसाठी कुर्ता-पायजमामध्ये विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

कुर्तामध्ये कॉटन आणि सिल्कमध्ये रॉयल ब्लू ही कलरचा सध्या ट्रेंड आहे.

 

जॉगर विथ कुर्ता:-

या कुर्तामध्ये तूमचा लूक छान दिसेल. यामध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. अॅपल कट कुर्ता, जॉगर पॅण्टवर सिल्कचा शॉर्ट, तर या नवरात्रीत फ्रण्ट स्लिट कुर्ता नक्की ट्राय करा.

 

रजवाडी पॅटर्न:-

प्लेन राजवाडी कुर्तावर प्रिण्टेड धोती खूप सुंदर दिसते.

कुर्तामध्ये मजेण्डा, गोल्डन यलो किंवा मोरपिशी रंग अधिक खुलून दिसतो.

रजवाडी पॅटर्नमध्ये एथनिक आणि ट्रॅडिशनल लूकसाठी हा उत्तम पर्याय आहे.

 

अफगाणी पॅटर्न:-

अफगाणी पॅटर्नमध्ये नेवी ब्लू स्लिट कुर्ता, त्यावर केशरी दुपट्टा घेतला तर फ्यूजन लूक येईल.

  

शेरवानी:-

शेरवानी ही तरूणांसाठी खूपच स्पेशल आहे.

अनेक लग्न समारंभात मुलं शेरवानीच घालणे पसंत करतात. यामध्ये बेबी पिंक रंगाची शेरवानीवर सोनेरी रंगाचा चुडीदार सुंदर दिसतो.

 

पांढऱ्या रंगाची शान:-

पांढऱ्या रंगाचा अॅपल कट शाॅर्ट कुर्ता किंवा प्लेन कुर्तावर सोनेरी धाग्याने भरतकाम केलेले जॅकटमध्ये तूमचे लूक अजून खुलून दिसेल.

 

जॅकेटस:-

जॅकेटसमध्ये ही व्हारायटीझ उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेगवेगळे कलर सुध्दा बाजारात पाहायला मिळतात.

नरेंद्र मोदीची स्टाईल खूपच प्रसिध्द आहे. बरेचसेजण हा लूक फॉलो करतात.

यामध्ये चायनीज कॉलर जॅकेटसुध्दा कुर्ता-पायजम्यावर तूम्ही ट्राय करू शकता.

 

विदाउट शर्ट:-

विदाउट शर्टमध्ये तूम्ही स्लीव्हलेस ट्रेण्डी (भरतकाम) केलेले जॅकेटसवर ब्लॅक धोती ही ट्राय करू शकता.

 

हटके दाढी:-

बिअर्ड दाढी, इअरिंग, कोल्हापुरी चप्पल, ऑक्साइड रिंग, गळ्यात रंगीत माळा, हातात ब्रेसलेट किंवा कडा, कानात विविध प्रकारची बाली, केस हाइलाटस करू शकता. ही स्टाईल तूमच्या ड्रेसकोटला आणखी सूंदर दिसेल. वॉटरप्रूफ मेकअप आणि टॅटूसुध्दा गोंदवू शकता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य