Friday, 14 December 2018

उपवास (जीरा) राईस

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

साहित्य 

  • वरीचे तांदूळ - 200 ग्रॅम
  • तूप - 1 टेस्पून
  • पाणी - 350 मिली
  • जीरे - (1.2 टीस्पून)
  • कडीपत्ता - 5-6 न.
  • हिरव्या मिरच्या - 2 न.
  • सैंधव मीठ - 1 टीस्पून

कृती 

  • एका टोपात पाणी घालून तांदूळ 1 तास तसेच भिजवून ठेवा.
  • प्रथम एका पॅनमध्ये तूप टाका.
  • त्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला. नंतर थोडे पाणी टाका.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ घालून ते 10 मिनिटे शिजवा.
  • त्यात चवीनूसार मीठ घाला. आणि एक मिनीट शिजवा
  • त्यानंतर गॅस बंद करा आणि गरम सर्व्ह करावे.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य