Monday, 21 January 2019

झगमगत्या नवरात्रीत छाप पडणार फक्त तुमचीच!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नवरात्रोत्सवाला अवघे 2 दिवसचं राहिले आहेत नवरात्रीसाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे, त्यातचं सण जवळ आले की सर्वांमध्ये आपण सुंदर कसे दिसू? हा एकच प्रश्न महिलांना पडतो तुमचा हाच प्रश्न दूर करण्यासाठी तुमच्यासाठी काही स्पेशल टिप्स ज्यामुळे तुम्ही सर्वांसमोर परफेक्ट आणि कॉन्फिडेंट दिसाल.

नवरात्रीसाठी सौंदर्य टिप्स

 • गरबा खेळताना खूप घाम येतो. 
 • त्यामूळे मेकअप घामाने निघून जातो.
 • मेकअप करण्याआधी संपूर्ण चेहऱ्याला बर्फ चोळा. 
 • यामूळे मेकअप अधिक वेळ टिकून राहतो.

लिपस्टिक कलर

 • गडद रंगाची लिपस्टिक वापरा.
 • तूमच्या पोशाखाला गडद रंगाची लिपस्टिक अजून उठून दिसेल.
 • तूम्ही लिक्विड लिपस्टिकचा ही वापर करू शकतो.

केस रचना

 • केस खूप लांब असतील तर केसांना पमिंग करू शकता.
 •  तूम्हाला जो शेप हवा तसा तूम्ही देऊ शकतो.
 • किंवा स्ट्रेटनिंग ही करू शकता. 
 • तुम्हाला पफ सुट होत असेल तर पफ काढावा.
 • केस सुटे नको असल्यास आंबाडा करून केस वरती बांधता येऊ शकतात.

टॅटू बनवताना ठेवावे या गोष्टींचे ध्यान  

 • टॅटू स्टुडिओमध्ये हायजिनचे विशेष ध्यान ठेवले जाते.
 • टॅटू तयार काढताना बऱ्याचवेळा वापरात येणाऱ्या वस्तूंचे स्टर्ललाईज केले गेले आहे का हे नक्की पाहावे.
 • ज्या शाहीचा वापर होत आहे, त्याचा एक्सपायरी डेट सुद्धा पाहा.
 • तुम्ही काढलेल्या टॅटूला कोमट पाण्याने रोज धुवा.
 • तसेच टॅटूवर अँटीबायोटिक क्रीम लावावे.

मेनीक्यूअर-पेडीक्यूअर

 • मेनीक्यूअर-पेडीक्यूअर केल्याने हाता-पायाची सुंदरता वाढण्यास मदत होते.
 • नख साफ होण्यासही मदत होते.
 • तुमच्या पोशाखानुसार नेलपेंटही लावू शकता.
 • तुमच्या नखांमुळे दुसऱ्यांना इजा होण्याची शक्यताही कमी होते.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य