Friday, 14 December 2018

नवरात्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी आकर्षक टिप्स...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नवरात्रीत देवीची आराधना करण्यासाठी हे नऊ पवित्र दिवस खूप स्पेशल आहेत. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या नऊ रंगाचे शास्त्राप्रमाणे वेगळे महत्त्व आहेत. पाहा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा पेहराव करावा. 

नवरात्री नऊ रंग -
पहिला दिवस - 10 ऑक्टोबर बुधवार - निळा रंग
दुसरा दिवस - 11 ऑक्टोबर गुरूवार - पिवळा रंग
तिसरा दिवस - 12 ऑक्टोबर शुक्रवार - हिरवा रंग
चौथा दिवस - 13 ऑक्टोबर शनिवार - जांभळा रंग
पाचवा दिवस - 14 ऑक्टोबर रविवार - नारंगी रंग
सहावा दिवस - 15 ऑक्टोबर सोमवार - सफेद रंग
सातवा दिवस - 16 ऑक्टोबर मंगळवार - लाल रंग
आठवा दिवस - 17 ऑक्टोबर बुधवार - आकाशी रंग
नऊवा दिवस - 18 ऑक्टोबर गुरूवार - गुलाबी रंग


नवरात्रीसाठी सौंदर्य टिप्स -
गरबा खेळताना खूप घाम येतो.
त्यामूळे मेकअप घामाने निघून जातो.
मेकअप करण्याआधी संपूर्ण चेहऱ्याला बर्फ चोळा.
यामूळे मेकअप अधिक वेळ टिकून राहतो.

लिपस्टिक कलर -
गडद रंगाची लिपस्टिक वापरा. तूमच्या पोशाकाला गडद रंगाची लिपस्टिक अजून उठून दिसेल.
तूम्ही लिक्विड लिपस्टिकचा ही वापर करू शकतो.

केस रचना -
केस खूप लांब असेल तर केसांना पमिंग करू शकता. तूम्हाला जो शेप हवा तसा तूम्ही देऊ शकतो.
किंवा स्ट्रेटनिंग ही करू शकता.
तुम्हाला पफ सुट होत असेल तर पफ काढा.
केस सुटे नको असल्यास आंबाडा करून केस वरती बांधता येऊ शकता.


टॅटू बनवताना या गोष्टींचे ठेवा ध्यान -
टॅटू स्टुडिओमध्ये हायजिनचे विशेष ध्यान ठेवले जाते.
टॅटू तयार करताना बऱ्याचवेळा वापरात येणाऱ्या वस्तूंचे स्टर्ललाईज केले गेले.
ज्या शाहीचा वापर होत आहे. त्याचा एक्सपायरी डेट सुद्धा पाहा.
टॅटू काढलेल्या जागी कोमट पाण्याने रोज धुवा.
टॅटू काढलेल्या जागी अँटीबायोटिक क्रीम लावावे.

मेनीक्यूअर-पेडीक्यूअर -
मेनीक्यूअर-पेडीक्यूअर केल्याने हाता-पायाची सुंदरता वाढण्यासाठी मदत होते. नख साफ होण्यासही मदत होते. नखांना सूंदर असे शेप तूम्ही देऊ शकता. एखादा चांगली नेल पेंन्टची शेड निवडा. तूम्ही जी ड्रेसिंग कराल. त्या लूकला साजेशी नेल पेंन्ट लावावी.

loading...

Top 10 News

राशी भविष्य