Wednesday, 23 January 2019

सबका साथ, सबका विकास हे भाजपाचं मिशन - नरेंद्र मोदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती. ही सर्व कामे माझ्या सरकारने वेगाने केली. 10 टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

 • देशाला प्रधानसेवक कसा हवा ते तुम्ही ठरवा - पंतप्रधान
 • आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली - - पंतप्रधान
 • 10 टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे - पंतप्रधान
 • आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले - पंतप्रधान
 • सर्व भारतीय एकत्र आले तर काहीही अशक्य नाही हे साडेचार वर्षात शिकलो - पंतप्रधान
 • आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही काम चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली - पंतप्रधान
 • सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे - पंतप्रधान
 • 10 टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे - पंतप्रधान
 • देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे - पंतप्रधान
 • मला आज जास्त वेळ बोलायचे आहे - पंतप्रधान
 • देशात पारदर्शीपणा वाढतोय - पंतप्रधान
 • नवीन 10 टक्के आरक्षण भारताच्या प्रगतीला पूरक ठरेल - पंतप्रधान
 • शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी नवे निर्णय घेतलेत - पंतप्रधान
 • सशस्त्र सेनेत पहिल्यांदाच महिलांना संधी दिली - पंतप्रधान
 • 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेची विरोधक थट्टा करतात - पंतप्रधान
 • आमच्या सरकारनं देशात सकारात्मकता आणली - पंतप्रधान
 • सवर्ण आरक्षण म्हणजे गरीब तरुणांसाठी संधी - पंतप्रधान
 • बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण पुढेही टिकून राहणार - पंतप्रधान
 • आमच्या सरकारनं पैशांचा योग्य विनीयोग केला - पंतप्रधान
 • सबका साथ सबका विकास हे भाजपाचं मिशन - पंतप्रधान
 • आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान
 • भारतालाही आपलं ध्येय गाठायचंय त्यासाठी योगदान गरजेचं - पंतप्रधान
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य