Wednesday, 23 January 2019

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना पोटभरून हसवणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचे रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाहीरात, सिनेमा, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांधून त्यांनी आपली छाप उमटवली.

किशोर प्रधान यांची अभिनयाची जी शैली होती त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रमाणेच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी भूमिका साकारल्या. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात रंगवलेले आजोबा किंवा ‘Jab we Met’ मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य