Friday, 14 December 2018

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जनसागर, प्रशासनाकडून विशेष सोय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून लाखो अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्य भूमीवर दाखल झाले आहेत. या अनुयायाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई पालिकेनं सर्व मुलभूत सुविधा तैनात करण्यात आली आहे.

आपात्कालीन परिस्थितीत तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय इत्यादी सुविधा पालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच चैत्यभूमी प्रवेशद्वार तसंच शिवाजी पार्कात रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अनेक अनुयायांना मोबाइल फोन रिचार्ज करण्याची समस्या भेडसावत असते. त्यांच्यासाठी 300 पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आली 'अशी' तयारी

loading...

Top 10 News

राशी भविष्य