Friday, 14 December 2018

फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सोशलमीडियाचे सर्वात जास्त वापरात येणारे साईट्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं आहे. अमेरिका आणि युरोपनंतर आता भारतातील युजर्संना फेसबुक चालवताना अडचणी येत आहे. मंगळवारी सकाळी काही तासांसाठी मेसेंजर सर्विस Restore करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित हे फेसबुक आणि मेसेंजर ठप्प झालं असावं. पण अद्याप फेसबुकने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.-

  • Messenger वापरणाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आणि मेसेज रिसिव्ह करण्यात अडचणी येत आहेत.
  • यात पोस्ट टाकतानाही अडचणी येत आहेत.

या चाचणीमुळे उद्भवतायत अडचणी -

  • फेसबुकच्या मेसेंजरवर नवं फीचर ‘Delete thread’
  • ‘Delete thread’ फीचरमध्ये तुम्ही पाठवलेला मेसेज हा पुढच्या 10 मिनिटात डिलीट करू शकता.
  • त्याचबरोबर ‘Watch Videos Together’ असं आणखी एक नवं फीचर लवकरच लॉन्च करण्यात येणार
  • यात आपण अनेक व्हिडिओ एकत्र पाहू शकतो.
  • दरम्यान, सेक्योरिटी बगच्या नादात इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचे पासवर्ड हे लीक झाले आहेत.
  • त्यामुळे इन्स्टाग्रामचे नवे पासवर्ड सेट करा असं सांगण्यात आलं होतं.

एकंदरीतच याच सगळ्यामुळे कदाचित फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील आपलं अकांऊट आणि पासवर्डची सुरक्षितता किती महत्वाची आहे हे लक्षात ठेवणही गरजेचं आहे.

पाहा फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं झाले ट्वीटरवर ट्रोल 

loading...

Top 10 News

राशी भविष्य