Friday, 18 January 2019

ओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ओला आणि उबर चालकांचा संप कालपासून सुरु असून नागरिकांचे हाल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानंतरही ड्रायवरला इतर भाड्यापेक्षा कमी भाडे दिले जाते. तसंच फक्त सहा रुपये किलोमीटर मागे त्यांना दिले जातात. यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरु राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

'पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत तर दुसरीकडे उबर सारख्या कंपनीने भाडेदरात कपात केली आहे. याचा परिणाम आमच्या उत्पन्नावर झाला आहे.' असं आंदोलक चालकांचं म्हणणं आहे. loading...

Top 10 News

राशी भविष्य