Sunday, 20 January 2019

लग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच लग्न करणार असून नुकतीच या दोघांनी ट्विटरवर लग्नाची पत्रिका शेअर केली. या लग्नपत्रिकेतील एका चूकीमुळे रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या पत्रिकेमध्ये दीपिकाच्या नावात वेलांटी चुकीची लिहीण्यात आली असं एका नेटकऱ्याने नमूद केलं आहे.

‘दीपिका’ ऐवजी ‘दीपीका’ असं लिहण्यात आलं आहे. स्वत:च्याच लग्नपत्रिकेमध्ये कोणी स्वत: चचं नाव चुकीचं कधी लिहीतात का ?, असा प्रश्न त्या नेटकऱ्याने विचारला आहे.

 

deepika12.png

इतकंच नाही तर लग्नाच्या १४ आणि १५ अशा दोन तारखा देण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यांच्या प्रोडक्ट ब्रॅन्डवरूनही खिल्ली उडवली जात आहे.

 

deepika22.png

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य