Friday, 18 January 2019

IND VS WI: वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारत आणि विंडीज यांच्यात 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय सामना होत आहे. यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 

भारताने विंडिजचा 8 विकेट्स राखून विंडिजवर दणदणीत विजय मिळवला. भारताची वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी झाली आहे. विराट कोहली आणि् रोहित शर्मा विजयाचे शिल्पकार ठरले

विंडीजने 50 षटकांत 8 बाद 322 धावा उभ्या केल्या. 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विराट कोहलीने शतक, तर रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण केले. 

सलामीवीर शिखर धवन झटपट बाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहलीने दमदार खेळी करत 88 चेंडूत शतक तर रोहित शर्माने 51 चेंडूत अर्धशतक खेळी केली.

मात्र कोहली 140 धावात तंबूत परतला तर रोहित शर्मानेही 84 चेंडूंत शतक पूर्ण केले.

विराटने वन डे कारकीर्दीतील 49 वे अर्धशतक पूर्ण केले. क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य