Monday, 21 January 2019

#AmritsarTrainAccident अपघाताला मोटरमन जबाबदार नाही - मनोज सिन्हा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दुर्देवी प्रसंग ओढावला, रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या शेकडो लोकांना ट्रेनने चिरडलं.

या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 70 जण जखमी झाले आहेत, या घटनेनंतर या अपघाता नक्की चूक कोणाची आहे या गोष्टीची चौकशी सुरु झाली आहे.

मात्र या अपघानंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायला नको असं विधान रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केलं आहे.

चालकांना ट्रेन कशा प्रकारे स्लो करावी याची गाईडलाईन असते, मात्र इथे वळण असल्यामुळे मोटरमन समोरचं बघू शकला नाही ट्रेन आपल्या ठरलेल्या वेगानेच धावत होती.

असं स्पष्टीकरण रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं आहे

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य