Saturday, 15 December 2018

उत्तर भारतीयांच्या 'या' कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 डिसेंबरला होणाऱ्या उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

उत्तर भारतीय महापंचायतच्या या कार्यक्रत राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

आत उत्तर भारतीयांच्या या कार्यक्रमात राज ठाकरे का बोलणार आहेत? याकडेचं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य